चाणक्य नीति
चाणक्य नीतिच्या या विचारा ने बदलले होते चंद्रगुप्त चे जीवन. 1. जी व्यक्ती तन, मन, धन नी काम करते ती व्यक्ती जीवनात सफल होते. 2. जी व्यक्ती हार च्या मुखातून विजय आणते तीच व्यक्ती महान होते. 3. जो व्यक्ती दिवसा स्वप्न बघतो तोच व्यक्ती आपली स्वप्ने साकार करतो. 4. जी व्यक्ती अचानकपणे तुमच्याशी गोड बोलत असेल तर त्या व्यक्ती पासून सावधान ...